हार्ट पेशंटनी केलं मतदान

April 30, 2014 2:33 PM0 commentsViews: 65

30 एप्रिल :  मतदानाचा उत्साह अनेक लोकांमध्ये असतो, पण तो किती असावा, याचं उदाहारण आज एका हार्ट पेशंटनी बडोद्यात दाखवलं. या वृद्ध महिलेची 12 दिवसांपूर्वीच बायपास सर्जरी झाली आहे. त्यांना चक्क हॉस्पिटलमधून ऍम्बुलन्सनी मतदान केंद्रावर आणण्यात आलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close