महाराष्ट्र दिन साजरा

May 1, 2014 6:02 PM0 commentsViews: 119

01 मे : आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन..राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम पार पडले.सकाळीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी हुतात्मा चौकावर जाऊन शहिदांना आदरांजली वाहिली. दादरमधल्या शिवाजी पार्कावर परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. इथंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close