विराट आणि अनुष्काच्या प्रेमाची गोष्ट !

May 1, 2014 11:10 PM0 commentsViews: 4182

भारतीय टीमचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहली बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेमात ‘क्लीन बोल्ड’ झालाय. गेल्या काही दिवसांपासून या जोडीची चर्चा चांगलीच रंगली आहे याला निमित्त भेटले ते आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यामुळे. त्याच झालं असं की, आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खान अर्थात शाहरुख खानने ऑन स्टेज अनुष्काच्या फोटोसोबत विराटच लग्नच लावून दिलं. त्यामुळे जोडीच्या प्रेमाची गोष्ट या फोटो गॅलरीतून..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close