दगडूशेठ गणपतीला आंब्याचा नैवेद्य

May 2, 2014 3:02 PM0 commentsViews: 744

02 मे :  दगडूशेठ गणपतीला आज अक्षय तृतीयेच्या निमीत्तानी आंब्यांचा नैवेद्द दाखवीण्यात आला आहे. या खास मुहूर्तावरती दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close