‘मुंबई मेट्रो वन’

May 2, 2014 3:14 PM0 commentsViews: 2342

02 मे :  मुंबई मेट्रोचं नाव काय असावं यावरुन वाद निर्माण झाला होता. आता या वादाला पुर्णविराम खुद्द रिलायंन्स कंपनीनेचं दिलं आहे. त्यांनी मुंबई मेट्रो वन असं नाव मेट्रो रेल्वेला दिलं  आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close