स्वामी- आझमींची मुक्ताफळं

May 2, 2014 4:01 PM0 commentsViews: 820

सोळावी लोकसभा निवडणूक बेताल वक्तव्यांसाठी नेहमीच लक्षात राहील. समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे दोघंही वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिद्ध आहेत. ‘समाजवादी पक्षाला मतदान न करणार्‍या मुस्लिमांचे डीएनए तपासून घ्यावेत’ असं सपाचे अबु आझमी म्हणाले आहे. तर ‘मुस्लिमांनी मोदींना मतदान करून बदला घ्यावा’असं मह्णत सुब्रमण्यम स्वामींनी वाद पेटवला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close