शाळेची विदारक अवस्था

May 2, 2014 8:47 PM1 commentViews: 526

02 मे : यूपीए सरकारकडून सर्वशिक्षा अभियानाच्या जाहिरातींचा पाऊस पडला. पण याच शिक्षणाची काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये अत्यंत बिकट अवस्था आहे. शाळेला छत नाही, विद्यार्थांना बसायला जागा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसूनच शिक्षणाचे धडे गिरवावे लागतेय.अमेठीतल्या एका शाळेत जाऊन याच विदारक सत्याबद्दल सांगतोय आमचा सीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकर…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • http://www.facebook.com Upendra Tipre

    Unless the political dinesty is finished and the day the common man stop following such personalities there will be no democracy. It’s my view these personalities can also work without having positions or post by way of giving opportunity to the common man.

close