‘भाजपचा प्रचार संघाकडे’

May 2, 2014 8:58 PM0 commentsViews: 379

02 मे : उत्तर प्रदेशात भाजपच्या प्रचाराचे नियोजन संघाकडे असल्याचं संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी पहिल्यांदाच कबूल केलंय. आयबीएन- नेटवर्कशी बोलताना त्यांनी ही कबुली दिलीय. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघ काम करत असल्याचा दावा इंद्रेश कुमार यांनी केलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close