दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी घसरली

May 4, 2014 3:23 PM1 commentViews: 4203

 दिवा – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनचे इंजिनासह 3 डबे रायगड जिल्ह्यातल्या नागोठाण्याजवळ अपघात झाला. नागोठणेजवळील भिसेखिंड येथील बोगदा ओंलाडल्यावर इंजिनसह गाडीचे 3 डबे रुळावरुन घसरले.  या अपघातात 22 प्रवाशांना जीव गमवावा लागला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pravin Shinde

    very bad

close