बचत गटांचा विकास की दुर्दशा?

May 4, 2014 8:06 PM0 commentsViews: 100

04 मे : अमेठीमधल्या महिला बचत गटांची काँग्रेसतर्फे नेहमीच चर्चा केली जाते. यातून महिलांचं सक्षमीकरण होत असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. पण प्रत्यक्षात स्थिती काय आहे, या महिलांना या बचत गटांचा कितपत फायदा झालाय, याची माहिती दिलीये आमचा सीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकर यांनी…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close