‘लिडर’चा फर्स्ट लूक

May 6, 2014 3:05 PM0 commentsViews: 1132

06  मे :   अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लिडर सिनेमाचं फर्स्ट लूक लाँच झालं. अमिताभ बच्चन यांचे मेकअपमन दीपक सावंत यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत, स्वत: बिग बी आणि जया बच्चन आहेत तर गुलशन ग्रोव्हर यांनी निगेटिव्ह भूमिका केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close