गुलजार यांनी मानले आभार

May 6, 2014 10:28 PM0 commentsViews: 104

06 मे : ज्येष्ठ गीतकार गुलजार यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांचे आभार आपल्या खास अंदाजात मानले. गुलजार यांच्या आवाजातला एक व्हिडिओ यू-ट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close