‘हमशकल्स’चा फर्स्ट लूक

May 9, 2014 12:12 PM0 commentsViews: 1701

09 मे :  साजिद खान दिग्दर्शित ‘हमशकल्स’ या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात सैफ अली खान, बिपाशा बसू यांच्यासह रितेश देशमुख, ईशा गुप्ता, तमन्ना भाटिया आणि राम कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close