’16 लाख नावं वगळली’

May 9, 2014 10:31 PM0 commentsViews: 132

09 मे : मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या मतदार याद्या सदोष असल्याचा दावा भाजप नेते राम नाईक यांनी केलाय. या ठिकाणी नव्यानं मतदार नोंदणीची गरज असल्याची मागणी राम नाईक यांनी केलीय. तसंच गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबईत 16 लाख मतदारांची नावं वगळली गेली असल्याचा दावा त्यांनी केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close