असा आहे शाहरुखचा ‘मन्नत’बंगला !

May 10, 2014 8:54 PM0 commentsViews: 13565

आपला आवडता हिरो कुठे राहतो?, कोणते कपडे घालतो?, त्याचं घरं कसं आहे याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते त्यातच बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान म्हटल्यावर तर गोष्टच वेगळी..पण शाहरुखच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्याची आतली खास फोटो आमच्या हाती लागलीय तुम्हीही पाहा हा किंग खानचा थाट..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close