अमर सिंग – चिरंजीवी भेट : राष्ट्रीय स्तरावर आघाडीची शक्यता

April 7, 2009 12:29 PM0 commentsViews: 3

7 एप्रिलसमाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंग यांनी प्रजाराज्यम पक्षाचा प्रमुख चिरंजीवीची हैदराबादमध्ये भेट घेतली. राष्ट्रीय स्तरावर आघाडी करण्याची त्यांच्यातली पहिल्या टप्प्यातली चर्चा यशस्वी झाल्याचं समजत आहे. समाजवादी पक्ष, प्रजाराज्यम, लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल, आणि रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष अशी ही आघाडी असेल, असं अमरसिंग यांनी सांगितलं. आपले प्रादेशिक विरोधी पक्ष तिसर्‍या आघाडीत असल्यानं त्यात भाग घ्यायला या दोन्ही पक्षांनी नकार दिला होता.

close