‘भाजी घ्या..भाजी’

May 10, 2014 9:52 PM0 commentsViews: 309

10 मे : शाळेतल्या मुलांना व्यवहाराचे धडे देण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा असतो.हेच समजून औरंगाबादमधल्या आस्था जनविकास संस्थेनं
मुलांची भाजी मंडई भरवली. इथं लहान मुलांनी चक्क भाजी विक्री केलीये.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close