रंगकर्मी भेटीला

May 11, 2014 4:12 PM0 commentsViews: 138

11 मे :  पुण्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या कॉलेज जगतामध्ये प्रतिष्ठेची असलेली पुरुषोत्तम नाट्य करंडक स्पर्धा पन्नाशीची उमर गाठते आहे. जब्बार पटेल, रमेश भाटकर, सतीश पुळेकर, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष यासारखे अनेक दिग्गज कलावंत आणि दिग्दर्शक ‘पुरुषोत्तम’नं घडवले. या स्पर्धेने पन्नाशी गाठल्यानं या वर्षभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची सुरुवात पुण्यात या जुन्या- नव्या रंगकमीर्ंच्या गेटटुगेदरने करण्यात आली. टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात रंगलेल्या हा कर्यक्रमत सहभागी झालेल्या सर्वच कलाकारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close