स्केचिंगमधून रेखाटले सेलिब्रिटी

May 11, 2014 4:22 PM0 commentsViews: 207

11 मे :  आपल्यातल्या काही हौशी लोकांना आवड असते ती सेलिब्रिटीं सोबत फोटो काढण्याची किंवा त्याच्या सह्या जमवण्याची. पण सध्या मुंबईत एका चित्रकाराचं प्रदर्शन सुरू आहे ज्यांत त्याने त्याच्या आवडत्या सेलिब्रिटींची चित्रं रेखाटली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व चित्रं स्केचिंग पध्दतीने साकारण्यात आली आहेत. मुंबईच्या नेहरू तारांगण येथे भरलेल्या चित्रकार दीप्ती कांबळेंच्या या चित्रांचं प्रदर्शन कलाप्रेमिंना उद्या संध्याकाळपर्यंत पाहता येणारे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close