लाखो मासे मृत

May 11, 2014 4:50 PM0 commentsViews: 241

11 मे :  तारापूर एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांतील प्रदूषित पाणी खाडीत मिसळून लाखो मासे मेलेत. खाडीच्या 6 किमी लांबीच्या किनार्‍यावर मेलेल्या माशांचा खच पडलाय, त्यामुळे मच्छीमार संतप्त झालेत. तारापूर एमआयडीसीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सालवडजवळ आहे. परंतू इथं क्षमतेपेक्षा जास्त येणारे पाणी प्रक्रियेविना थेट समुद्रात सोडलं जातं. त्यामुळे अनेकदा इथं मासे मरतात. पण यावेळी मोठ्या प्रमाणावर मासे मेलेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close