‘रेल्वेही आईच’

May 11, 2014 8:17 PM0 commentsViews: 470

11 मे : मनसेने मुंबईत आज अनोख्या पद्धतीने मातृदिन साजरा केला. लोकल ट्रेनला आईची उपमा देत कुर्ला स्टेशनमध्ये ट्रेनला हार घालून आणि केक कापून मनसे कार्यकर्त्यांनी मातृदिन साजरा केला. आंदोलनाच्या वेळी ट्रेन आणि बसला लक्ष केलं जाऊ नये, असं आवाहन या निमित्ताने करण्यात आलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close