लोकसभेचं मतदान संपलं, 16 मेला जनतेचा फैसला !

May 12, 2014 6:02 PM0 commentsViews: 3705

Image img_190962_vote_240x180.jpg12 मे :लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्वच्या सर्व म्हणजे नऊ टप्पे आज पूर्ण झाले. 7 एप्रिलला सुरू झालेलं हे मतदान आज 12 मे रोजी संपलंय. आज उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांत नवव्या टप्प्यासाठी 41 जागांसाठी मतदान झालं.

आतापर्यंतच्या सर्व टप्प्यांप्रमाणे शेवटच्या टप्प्यातही पश्चिम बंगालमध्ये चांगलं मतदान झालं. या टप्प्यात वाराणसीकडे सर्वांचं लक्ष होतं. इथं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मोठ्या फरकानं जिंकणार की अरविंद केजरीवाल त्यांना कडवी झुंज देणार हे आता 16 तारखेला समजेल. आणि 16 तारखेलाच नवं सरकार कुणाचं असेल याचाही फैसला होईल.

 

5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

 • पश्चिम बंगाल – 77.41 टक्के
 • बिहार – 53.82 टक्के
 • वाराणसीत 53 टक्के
 • उत्तर प्रदेशात दुपारी तीन वाजेपर्यंत 44.5 मतदान

नववा टप्पा – 41 मतदारसंघ

 • बिहार – 6 जागा
 • उत्तर प्रदेश – 18 जागा
 • पश्चिम बंगाल – 17 जागा
 • उत्तर प्रदेश 18 जागा

इथं होणार मतदान

उत्तरप्रदेश

 • - वाराणसी
 • - गोरखपूर
 • - आझमगड
 • - सालेमपूर
 • - बलिया
 • - जौनपूर
 • - गाझीपूर

पश्चिम बंगाल

 • - बहरामपूर
 • - डायमंड हार्बर
 • - कृष्णानगर
 • - बराकपूर
 • - उत्तर कोलकाता

बिहार

 • वाल्मिकी नगर
 • पश्चिम चंपारण
 • पूर्वी चंपारण
 • वैशाली
 • गोपालगंज
 • सिवन

या आहेत बिग फाईट्स

वाराणसी

 • नरेंद्र मोदी – भाजप
 • अरविंद केजरीवाल – आप
 • अजय राय – काँग्रेस

 दोमरियागंज

 • जगदंबिका पाल – भाजप
 • हमीदुल्ला चौधरी – राष्ट्रवादी
 • वसुंधरा – काँग्रेस

 गोरखपूर

 • योगी आदित्यनाथ – गोरखनाथ मठाचे प्रमुख पुजारी – भाजप
 • अष्टभुजा प्रसाद त्रिपाठी – काँग्रेस

देवरिया

 • कलराज मिश्र – भाजप
 • शुभा कुंवर – काँग्रेस

आझमगड

 • मुलायम सिंग यादव – सपा
 • अरविंद कुमार जयस्वाल – काँग्रेस
 • रमाकांत यादव – भाजप

जौनपूर

 • रवि किशन – काँग्रेस – भोजपुरी ऍक्टर
 • कृष्ण प्रताप – भाजप
 • सुभाष पांडे – बसपा

पश्चिम बंगाल

डायमंड हार्बर

 • अभिषेक बॅनर्जी – तृणमूल – ममता बॅनजीर्ंचा भाचा
 • डॉ. अबू हस्नत – सीपीआय (एम)
 • अभिजीत दास – भाजप
 • मोहम्मद कमरुझ्झमन कमार – काँग्रेस
 •  बहरामपूर
 • अधिर रंजन चौधरी – काँग्रेस
 • देबेश अधिकारी – भाजप

कृष्णानगर

 • सत्यव्रत मुखर्जी – भाजप
 • रझिया अहमद – काँग्रेस

 बराकपूर

 • दिनेश त्रिवेदी – तृणमूल
 • रुमेश कुमार हांडा – भाजप
 • सम्राट टोपदार – काँग्रेस
 • सुभासिनी अली – सीपीएम

 डम डम

 • सौगाता रॉय – तृणमूल
 • असीम कुमार दासगुप्ता – सीपीआय एम
 • तपन सिकंदर – भाजप

बरसात

 • पी.सी. सरकार ज्युनिअर – भाजप
 • रिजू घोशाल – काँग्रेस
 • डॉ. काकली घोश दस्तियार – तृणमूल

 उत्तर कोलकाता

 • सुदीप बंदोपाध्याय – तृणमूल
 • राहुल सिन्हा – भाजप
 • सोमेंद्रनाथ मित्रा – काँग्रेस

घटल

 • दीपक अधिकारी – तृणमूल
 • मानस रंजन भुनिया – काँग्रेस
 • मोहम्मद आलम – भाजप

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close