सेन्सेक्सने गाठला 23 हजार 332चा उच्चांक

May 12, 2014 10:09 AM0 commentsViews: 511

BSE_Sensex_Bull_19012 मे : 16 व्या लोकसभेसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे शेअर मार्केट सुरू होताच सेंसेक्सने उसळी घेतली आहे.

आज शेअर बाजार सुरू होताच सेंसेक्सनं 338 अंकांची उसळी घेतली आणि 23 हजार 332चा उच्चांक गाठला आहे. निफ्टीनेही आतापर्यंतचा उच्चांक गाठलात 6 हजार 952चा आकडा पार केला आहे.

16 मे रोजी लोकसभेची मतमोजणी होणार आहे पण शेअर बाजार आतापासूनच उसळताना दिसतं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close