मूनमून सेनचं मतदान

May 12, 2014 1:06 PM0 commentsViews: 185

12 मे : तृणमूल काँग्रेसच्या बांकुरामधल्या उमेदवार आणि अभिनेत्री मून मून सेन यांनी आज कोलकात्यात मदतान केल त्यांच्यासोबत रिया सेन आणि रायमा सेननेही मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणूकीत त्यांच्या बांकुरा मतदारसंघात गेल्या टप्प्यात मतदान झालं पण सेन या कोलकात्यात राहत असल्यामुळे त्यांनी आज मतदान हक्क बजावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close