‘मोदींचा पराभव होईल’

May 12, 2014 1:36 PM1 commentViews: 1237

12 मे : सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या वाराणसीतही मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे. नरेंद्र मोदींनंतर अरविंद केजरीवाल यांनीही मतदारांना मतदानाचं आवाहन केलं आहे. ‘माझी खरी लढत नरेंद्र मोदींबरोबरच आहे, अजय राय हे लढतीत कुठेच नाहीत’ असा दावा त्यांनी केला. तसंच ‘वाराणसीमध्ये मोदींचा पराभव होईल’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • pravin

    Modi don jagevar ladhat ahe……Modi rally v vigyapan madhe hazaro crore kharch karat ahe……modi not accepted challenge of debate with AK…Now who is the real tigar?

close