प्रिय दत्त यांनी भरला उमेदवारी अर्ज

April 8, 2009 11:56 AM0 commentsViews: 5

8 एप्रिल काँग्रेसच्या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. मुंबई उपगनर जिल्हाधिका-यांच्या वांद्रे कार्यालयात त्यांनी हा अर्ज भरला. त्यांच्या विरोधात भाजपतर्फे महेश जेठमलानी उभे आहेत. मतदारसंघातल्या नागरी समस्या आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावर भर देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. माझ्या मतदार संघातल्या लोकांच्या सुविधांकडे लक्ष देण्यासाठी मी विशेष लक्ष देणार आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

close