काश्मीरमध्ये सापडला 25 किलो आर.डी.एक्सचा साठा

April 8, 2009 1:16 PM0 commentsViews: 1

8 एप्रिल काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात 25 किलो आर डी एक्सचा साठा सापडला आहे. अनंतनाग इथल्या बिजबेहरामधल्या रेल्वे ट्रॅकजवळ हा आरडीएक्सचा साठा लष्कर आणि पोलिसांना आढळून आला. 2008 मध्येच अनंतनाग रेल्वेमार्गानं जोडण्यात आलं होतं. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 25 किलोच्या आर.डी.एक्सचा साठा सापडल्याने पोलीस खूपच सतर्क झाले आहेत.

close