तुर्कस्तानमध्ये कोळसा खाणीत स्फोट, 205 ठार

May 14, 2014 5:22 PM0 commentsViews: 881

F1C6879D5A866BBAF1DAEE534D09C61F_787_442

14 मे : तुर्कस्तानच्या सोमामध्ये एका कोळसा खाणीत एका ट्रान्स्फॉरमरचा स्फोटात झाला आहे. या स्फोटात 205 लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. या कोळसा खाणीत एका ट्रान्स्फॉरमरचा स्फोट झाल्यानंतर हा स्फोट झाला. विजेमध्ये झालेल्या बिघाडामुळे इथे आग लागल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं.

दरम्यान, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असलं तरी अजूनही 200 पेक्षा जास्त कामगार जमिनीखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close