माकपच्या प्रवासावर आधारित ‘ लाल छायेत क्रांती शोध ‘ पुस्तक प्रकाशित

April 9, 2009 5:04 PM0 commentsViews: 4

9 एप्रिल सुमन संझगिरी यांच्या ' लाल छायेत क्रांतीचा शोध ' या आत्मचरित्राचं नुकतच प्रकाशन झालं. या पुस्तकात कम्युनिस्ट पक्षाचे लढे आणि सुमन संझगिरी यांचं कार्य यांच्याविषयी माहिती वाचायल मिळते. ज्या तरूण मुलींना आणि कार्यकर्त्यांना राजकारणात यायचं आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. ' लाल छायेत क्रांतीचा शोध ' या पुस्तकाच्या लेखिका सुमन संझगिरी यांच्याशी मारलेल्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर ऐकता येतील

close