भाजपची विजयोत्सवाची तयारी

May 15, 2014 7:12 PM1 commentViews: 1078

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Dhumal

    नरेंद्र मोदींच्यामुळे बी.जे.पी.ला निर्विवाद बहुमत मिळत आहे. तरीही बी.जे.पी.चे कांही नेते याचे श्रेय मोदींना देण्यास उत्सुक दिसत नाहीत. हा तर त्यांचा कृतघ्नपणा आहे.
    मोदींच्यावर विश्वास ठेऊन जनतेने बहुमत दिलेले आहे. मोदींनी यासाठी महान परिश्रम घेतले आहेत परंतु याची दखल घेणे कांही नेत्यांना आवश्यक वाटत नाही असे दिसते आहे.
    जनता कोणाला किती महत्व देते हे जनतेने सर्वेमध्ये अनेकदा दाखवून दिले आहे. कॉंन्ग्रेसने आडवाणींच्यावर ढॊंगी प्रेम दाखवून वाद लावण्याचे काम केले आहे. त्या ढोंगी प्रेमाला आडवाणी बळी पडल्याचे दिसत आहे. यापूर्वी मिळालेली सत्ता आडवाणी टिकवू शकले नव्हते ही गोष्ट आडवाणी विसरून गेल्याचे दिसते आहे. पदाची लालसा संपणार कधी?

close