जिंकणारच पण, हरले तरी चिंता नाही-राणा

May 15, 2014 8:46 PM1 commentViews: 9357

15 मे : उद्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सर्वच उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागली आहे. सिनेसृष्टी ते राजकारण असा प्रवास करणार्‍या नवनीत राणा यांनाही निकालाची प्रतीक्षा आहे, निवडणूक आपणच जिंकणार असा त्यांना विश्वासही आहे आणि जरी हरले तरी जनतेची सेवा करणार, निवडणूक काळात आपण आपली मुलगी हीर हिला खूप मिस केलं असंही नवनीत यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Prawin Gajbhiye

    not bad….

close