दिल्ली कोण गाठणार ? पाहा राज्यातील बिग फाईट्स

May 16, 2014 7:05 AM0 commentsViews: 17928

new6loksbha_election_big_fights

16 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकाल आठ वाजता सुरू होणार आहे. राज्यातील 48 जागांचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. राज्यात कुणाची लढत कुणासोबत आहे ? कोण जिंकणार कोण हरणार ? तुमच्या मतदारसंघात कोणते उमेदवार आहे ? कोणता उमेदवार दिल्ली गाठणार आहे याची उत्सुक्ता सर्वांना लागली आहे एक नजर टाकूया या उमेदवारांच्या लढतीवर..

दक्षिण-मध्य मुंबई

  • एकनाथ गायकवाड – काँग्रेस
  • राहुल शेवाळे – शिवसेना
  • आदित्य शिरोडकर – मनसे

पुणे

  • विश्वजीत कदम – काँग्रेस
  • अनिल शिरोळे – भाजप
  • दीपक पायगुडे – मनसे
  • सुभाष वारे – आप

नागपूर

  • विलास मुत्तेमवार – काँग्रेस
  • नितीन गडकरी – भाजप
  • अंजली दमानिया – आप

नाशिक

  • छगन भुजबळ – राष्ट्रवादी काँ
  • हेमंत गोडसे – शिवसेना
  • विजय पांढरे – आप
  • डॉ.प्रदीप पवार – मनसे

 

बीड

  • भाजप – गोपीनाथ मुंडे
  • काँग्रेस – सुरेश धस
  • आप – नंदू माधव

नांदेड

  • काँग्रेस – अशोक चव्हाण
  • भाजप – डी. बी. पाटील
  • बसपा – डॉ. हंसराज वैद्य

उस्मानाबाद

  • राष्ट्रवादी – पद्मसिंह पाटील
  • शिवसेना – प्रा. रविंद्र गायकवाड

बारामती

  • राष्ट्रवादी – सुप्रिया सुळे
  • राष्ट्रीय समाज पक्ष – महादेव जानकर
  • आप -सुरेश खोपडे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

  • काँग्रेस -निलेश राणे
  • शिवसेना – विनायक राऊत

पुणे -

  • काँग्रेस – विश्वजीत कदम
  • भाजप – अनिल शिरोळे
  • मनसे – दीपक पायगुडे
  • आप – सुभाष वारे

मावळ -
राष्ट्रवादी – राहुल नार्वेकर
शिवसेना – श्रीरंग बारणे
शेकाप – लक्ष्मण जगताप
आप – मारुती भापकर

शिर्डी

  • काँग्रेस – भाऊसाहेब वाकचौरे
  • शिवसेना – सदाशिव लोखंडे

सोलापूर

  • काँग्रेस – सुशीलकुमार शिंदे
  • भाजप – शरद बनसोडे
  • आप – ललित बाबर

माढा

  • राष्ट्रवादी – विजयसिंह मोहिते पाटील
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना – सदाभाऊ खोत
  • आप – ऍड.सविता शिंदे
  • अपक्ष – प्रताप सिंह मोहिते पाटील

हातकणंगले

  • स्वाभिमानी शेतकरी संघटना – राजू शेट्टी
  • काँग्रेस – कलाप्पा आवाडे
  • आप – रघुनाथ पाटील
  • अपक्ष – सुरेश पाटील

सातारा

  • राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले
  • आरपीआय – अशोक गायकवाड
  • आप – राजेंद्र चोरगे
  • अपक्ष – संदीप मोझर
  • अपक्ष – पुरुषोत्तम जाधव
  • अपक्ष – वर्षा माडगूळकर

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close