आयपीएलचे सामने भारतातही घेता आले असते – पी. चिदंबरम यांचा बाऊन्सर

April 10, 2009 8:33 AM0 commentsViews: 2

10 एप्रिल आयपीएलचे सामने भारतात घेता आले असते. पण आयपीएल आयोजकांनी सूचनांकडं दुर्लक्ष केल्यामुळे आयपीएल परदेशी गेला असा बाऊन्सर पी. चिदंबरम यांनी सीएनएन-आयबीएनला दिलेल्या खास मुलाखतीत टाकला. आयपीएलच्या दुसर्‍या सिझनला पुढच्याच आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी आणि कंपनीवर टीका केली आहे.

close