‘EVM मशिनमध्ये घोळ’

May 17, 2014 10:25 PM1 commentViews: 3509

17 मे : देशभरात सुपडा साफ झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आता निवडणूक प्रक्रियेवरच संशय घेऊ लागले आहे. ईव्हीएम मशिनमध्ये गडबड केल्याचा आरोप उत्तर मुंबईतले काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय निरुपम यांनी केला. अमित शाह यांनी देशातल्या काही मतदारसंघांमध्ये ठरवून गडबड केल्याचा आरोप त्यांनी केलाय. ईव्हीएम मशिन्स चेक करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, संजय निरुपम यांचा आरोप हास्यास्पद असल्याचं सांगून भाजपने तो फेटाळलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • dhanashri sawant

    Aata aala aahe modi sarakar ………..

close