शरद पवारांशी दोस्ती अशक्य – उद्धव ठाकरे

April 10, 2009 9:38 AM0 commentsViews: 2

10 एप्रिल शरद पवारांशी दोस्ती शक्य नाही असं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे विदर्भ आणि मराठवाडा दौ-यादरम्यान म्हणाले. वरूण गांधी दोषी असतील तर लालूंही दोषी आहेत, असं वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यावेळी राष्ट्रवादीशी आमची छुपी युती नाही, हेही स्पष्ट केलं. विदर्भ आणि मराठवाडा दौ-यादरम्यान उद्धव ठाकरे याची आयबीएन-लोकमतनं घेतलेली मुलाखत ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close