काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांना जोडा मारला

April 10, 2009 11:18 AM0 commentsViews: 2

10 एप्रिल, कुरूक्षेत्र हरियाणातील कुरूक्षेत्रभागात काँग्रेस उमेदवार नवीन जिंदाल यांच्यावर एका शिक्षकानं जोडा मारला. चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेतलं जोडा प्रकरण आणि त्याचे पडसाद ताजं असतानाच नेत्यांना जोडा फेकून मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवीन जिंदाल एका प्रचार सभेत बोलत असतानाच हा प्रकार घडलाय.

close