माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव -नारायण राणे

May 19, 2014 1:16 PM9 commentsViews: 16224

565rane_on_kesarkar_3419 मे :  लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदार संघात निलेश राणेंचा पराभव नारायण राणेंच्या खूपच जिव्हारी लागला आहे. दै.प्रहार या वर्तमानपत्रात ‘माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव’ या लेखातून त्यांनी आपली व्यक्त खंत केली आहे.

निलेश राणेंचा पराभव म्हणजे माझाच पराभव आहे असं मी समजतो. कोकणच्या विकासासाठी गेली 25 वर्षं मी अहोरात्र झटूनही मला अपयश मिळालं. हे अपयश माझ्या जिव्हारी लागलंय, असं नारायण राणे यांनी म्हटलं.

कोकणी माणसांकडून ‘आपली माणसं’ म्हणुन अपेक्षा ठेवण्यात माझी चूक झाली. देशात असलेल्या मोदींच्या लाटेचा प्रभाव कोकणात नसेल असा माझा विश्वास होता. पण या निवडणुकीत विरोधकांसोबतच पत्रकार, मित्रपक्ष, काही आप्त आणि पोलीस अधिकार्‍यांची माझ्या विरोधात आघाडी निर्माण केली. या पराभवानं मी संपेन असं कोणीही समजू नये पुर्वीच्या जिद्दीनं आणि तडफेनं मी पुन्हा उभा राहीन असा आत्मविश्वास मला आहे असंही ते म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • shantanu khilare

  राजकारणात एक परिवार किती दिवस चालणार . जसे पेराल तसे उगेल ..आता तुम्ही पडलातर आश्चर्य नको …
  इतर उमेदवार हि त्याच जन्म भूमितले आहे हे विसरू नका

 • sunil sukam

  Rajkaranat Saiyam an Durdrushti Asayala Havi.. Tasech Lokanmadhe Rahun Tyanchi Nus Olakhavi Lagate… Khurchivar Basun An Air Condition chi Hava Khavun Manase Kalat Nastat.. Gham Galanarya Lokanche Kashta Disayala Havet… Tynache Dukhha pida an tras Samajun Ghyava lagel thevach aapale Dukhha kiti chote aste te kalate… apalyavar aalyavar tya dukhhachi Jhal kiti Bhayanak aste te kalate

 • anil gurav

  Rane saheb tumhi vikaskela sharad pawarne tumcha ghat kela hi kheli tyachic hoti

 • shinde

  rane ought to out from satta as his behavior is arrogant.he did not progress of kokan,
  but defenetly progress of his family & sonia gandhi.

 • shinde

  i don’t understand these congress mantry talking ,we are made vikas in city,village
  but while doing vikas these people also done own vikas by public wealth.
  he should not write their name on bridge,metro,etc because the money used for those vikas from public paid taxes to country not own black or white money.

 • shinde

  narayan rane should know bjp,shivsena not unestimeted party ,and bjp not a communal party as huge victory

 • आल्हाद सुरेश चव्हाण

  राणेजी… तुम्ही पराभूत झालात हे तर चांगलेच झाले. कोकणी माणूस कंटाळला होता तुम्हाला. त्यात उद्धव साहेबांवर तुम्ही ज्या शैलीत टीका करायचात त्याचाच हा परिणाम आहे.. ”कोकण म्हणजे शिवसेना” हे कायम लक्षात ठेवा तुम्ही..

  जय महाराष्ट्र!!

 • amol

  are bhadkhau aaplyach gharchya lokana ticket detoy. ekhadya sadhya modi sarkhya karyakartyala ticket deun bagh. bagh kasi niwdun yetat

 • pranil badgujar

  rane saheb niwadnukit janatela gruhit dharayache nasate.aapan chukichya netrutwakhali kam karat aahat.jya pakshane aapanas sarva kahi dile,tya pakshala aapan sampawayala nighalat?..llokanni tumhalach sampawile.

close