मोदी सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा ? कमेंट करा

May 23, 2014 2:21 PM65 commentsViews: 3452

modi comments नरेंद्र मोदी…आता लवकरच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. ‘सबका साथ सबका विकास’ असा नारा नरेंद्र मोदी यांनी दिलाय. तब्बल 10 वर्षांनंतर आता एनडीए सरकार सत्तेत आलं आहेत. भ्रष्टाचार, महागाई, विकास यावर मोदी सरकार मात करू शकेल का ? लोकांना दिलेली आश्वासन पूर्ण करू शकेल का ? हे येणार्‍या काळातच स्पष्ट होईल पण तुम्हाला मोदी सरकारकडून काय अपेक्षा आहे ? मोदी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं मांडा आपलं मत खालील कमेंट बॉक्समध्ये आम्ही ती नक्की प्रसिद्ध करू…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Vishal Kokare

  पेट्रोल, घरगुती गँस, इंटरनेट सुविधा स्वस्त करा. काळा पैसा भारतात आणावा.

  • Arjun

   I don’t think subsidy is any solution, we need radical economic reforms which will create new jobs.We middle classes need to move on from this subsidy culture.

 • Nagesh Khopade

  प्रत्येक देशातील प्रत्येक खेडे गावांचा विकास झाला पाहिजे,

  फक्त गुजरात चा विकास झाला म्हणजे देशाचा विकास नाही हे लक्षात ठेवले पाहिजे,

  नाही तर पुढच्या वर्षी कॉंग्रेस सत्तेवर पाहिजे.ते तरी विकास करतील आता.

  धन्यवाद

 • Arjun

  1) 33% Reservation to women in Parliament & Legislative Assemblies
  2) Online Complaint System for Corruption — Corruption Free India

  • Shailesh

   ‘१२५ कोटींची’ भाषा कृपया समजा आणि आता तरी लिंग, जात, धर्म यांच्या नावावर आरक्षण मागू नका. आरक्षण असलेच तर ते आर्थिक किंवा मागासलेपणाच्या निकषांवर असावे. गरीब माणूस किंवा मागासलेला माणूस कोणत्याही जाती, धर्माचा किंवा स्त्री / पुरुष असला तरी त्याच्या व्यथा सारख्याच असतात. तेव्हा आरक्षण हवे असेल तर गरिबासाठी किंवा अविकसितासाठी मागा. नाहीतर ३३% आरक्षण वापरून सुप्रिया ताई बसतील संसदेत आणि गावातला दत्तू गरीब तो गरीबच अशी वेळ येईल!

   • Tejas

    respect for u !!!

   • Arjun

    Please go and read BJP Manifesto Page No 29,”BJP is committed to 33% reservation in parliamentary and state assemblies through a constitutional amendment”

 • ashish bhagat

  Vidarbh vegla karava

 • Ashish

  १) भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास २) भ्रष्टाचार मुक्त देश ३) महागाई वर मात ३) शिवसेनेच्या जोर जबरदस्ती राजकारणावर लगाम ४)उत्तम परराष्ट्रीय आणि सरंक्षण धोरण ५)बांगलादेशी लोकांना बाहेर काढावे पण पूर्ण पुरावा असेल तरच ५)जातीय धर्मीय राजकारणावर नकोय.

 • Shailesh

  १. काळा पैसा भारतात आणावा. हे इतर देशांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. परंतु तरी तसे प्रयत्न करावेत. २. कायद्यांची आणि योजनांची कडक अंमलबजावणी करावी., प्रसंगी आणखी कडक कायदे आणि कठोर शिक्षांची तरतूद करावी. ३. सरकारी अधिकार्यांची कार्यक्षमता वाढवावी आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालावा. ४. महागाई नियंत्रित ठेवावी. ५. दावूद ला पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करावेत. ६. नद्या जोडणी, सुवर्ण चतुष्कोन, रेल्वे ची प्रगती, पुरेशी धरणे, वीज यांसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या योजनांचा शुभारंभ करावा. ७. लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य यांसारख्या विषयावर समाज प्रबोधनासाठी सामाजिक संस्थांना हाताशी धरून कार्यक्रम राबवावेत.

  • santosh

   good

 • niranjan

  doller rate down 50%,agriculture growth,industries growth, control corruption,those common man trust remember

 • Gaurav Kamat

  आरक्षणातल्या त्रुटी सुधारा
  छोट्या उद्योगांना पाठबळ द्या
  महिलांना सुरक्षित करा
  प्राथमिक शिक्षणात सुधार करा
  कलम ३७० रद्ध करा
  Uniform Civil code आणा

 • Harsh Patil

  मोदिजीनी संसदेच्या पायरीवर मंदिर म्हणून मस्तक टेकले मोदिजीचे मनापासून अभिनंदन, हि गुजरात, महाराष्ट्राची संस्कृती, या साठी संस्कार असावे लागतात, मला नाही आठवत आजवर कोणत्या काँग्रेज नेत्याने असे केले असेल. मोदिजीनी संपूर्ण भारतवर्षाला एक स्वप्न दिले आहे आज, विशेष करून तरुणांना, एक नवीन भारत बघण्याचे स्वप्न, आणि संपूर्ण भारतीय जनतेने मोदिजींवर विश्वास ठेवत भाजपला भूतो न भविष्य असा विजय मिळून दिला. आणि मोदिजीनी जे स्वप्न भारतीय जनतेला दिले आहे त्याच्या पुरती साठी भाजपचे मित्र पक्ष आणि भाजप मोदींना सहकार्य करतील अशीच अपेक्षा करतो.

  भारताचा नागरिक म्हणून मला खूप साध्या अपेक्षा आहेत. मोदिजीनी सगळ्यात अगोदर एक करावे शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करावेत जेणे करून तरुणांना नौकरी मिळू शकेल असे शिक्षण हवे. त्यानंतर मोदिजीनी दुसरे एक करावे एकॉनोमिकल ग्रोथ नाही झाली तरी चालेल हो आम्हाला पण महागाई वाढू नये, सामान्य माणसाला जगता यावे.

  एक प्राथना आहे मोदिजीना कितीही छोटा माणूस असो कुणाला काहीही फुकट मिळू नये. का? तर लोकांची काम करण्याची कुवतच कमी होत चालली आहे काँग्रेज च्या काळात फुकट मिळायला लागल्या मुळे, कष्ट करायची तयारी येऊ द्या लोकानमध्ये, हो पण महागाई वाधुदेऊ नका.

  नियमनाचे पालन व्हावे, कायद्याचा धाक असावा जनतेला आणि नेत्यांना पण, भ्रष्टाचारावर काहीतरी अंकुश लावावा मोदीजी त्याने तरी महागाई आटोक्यात येईल, विशेष म्हणजे सरकारी कामे लवकर नाही म्हणणार मी पण वेळेवर तरी व्हावीत.

  मी बुद्धीजीवी नाही पण सामान्य माणूस म्हणून इतक्याच छोट्या अपेक्षा आहेत आम्हाला मोदीजी आणि सरकार कडून

  अपेक्षापूर्तीच्या प्रतीक्षेत एक भारतीय

  जय हिंदी! जय महाराष्ट्र!

 • Dr nawale v s

  ONLINE COMPLAINT SYSTEM FOR CORRUPTION ?
  BLACK MONEY ?
  WOMEN SAFETY ?
  CORRUPT BABUS ?
  CORRUPT NETAS ?
  IRRIGATION AT DRY AREA OF COUNTRY ?
  HEALTH ?
  FOOD ?
  CHEAP QUALITY EDUCATION ?
  OTHERS ?

 • शाम तौर

  मोदी को हर गाँव जाकर देखे कि उनकी समस्याओं देखे कि लिए उन्हें बोट मिले वह जा न जा यगे हमें उनसे क्या आपेशा है

 • Subodh Vasant Parab

  Shri Narendra modiji ni
  1 – Tarunana rojgarachya sandhi uplabdh karun dyavyat
  2 – rajkarnatil bharst matryana ghari basavav tyanch corruption baher kadhav rajkaran corruption free karav
  3- swiss banketala kala paisa deshat aanava
  4- mahagayi control madhe aanavi
  5 gunvattela nyay dyava castism policy haddapar karavi kinva kharch je garib ani jaruratmand astil tyanchyasathi rabvavi shrimant dhendyana fakt te caste madhe aahet mhanun fayde milu nayet
  6 – deshatil garib jantela sukhane jagnyasathi mulbhut suvidha karavyat tyana 2 velche jevan ani sukhane rahanyasathi ek chotas gharkul milav bas modiji ni yevdh deshasathi karav mag des “Aab ki baar modi sarkar nahi “bar bar modi ki hi sarkar” asach mhanel.

 • Dnyaneshwar mistari

  Gov.department me Jo bhi employee 55 to 60 age cross kar chuka ho us employee KO retirement kar new young KO kam karne ka uvsar milna chaiye I hope modi sir will be a right action in stateme

 • Maneesh Billari Patil

  समान नागरी कायदा आणावा।

  • santosh

   Bharat ahe to

   Home kivha shet jamin nahi ti vegale karayala

  • Praful

   if every one start demanding for separate state then it will be the insult of Valabh bhai Patel work. So please be cautious what you are demanding. We have to be unite. Tod fod chi rajniti nako ahe
   I hope you will understand.

 • Maneesh Billari Patil

  विदर्भ वेगला करा

 • harshad

  1) Reservation seat should be availed only once in entire academics or exams. For example, if somebody uses Cast certificate for getting admission on HSC result then he/she should not use he same for any further exams which require at least a Graduation degree.
  2)We need to control talent pool going abroad and provide equal opportunities.
  3)There should be government policy to control real estate inflation and land acquisition.

 • Manish wajage

  Ata 1$ chi kimmat 60 rs aahet.
  Apeksha evadich aahe ki
  Yenarya kalat 1rs chi kimmat 60$ asali pahije.
  Ani he Shri Narendra Modi Saheb 1001% nakki karu shaktat.

 • Yashdeep Joshi

  एन.डी.ए. सरकार हे ३३५ खासदार मिळून चालवणार असल्यामुळे मोदींकडून अपेक्षा न ठेवता, मी एन.डी.ए. सरकारकडून व समस्त मंत्र्यांकडून पुढील अपेक्षा ठेवत आहे.

  १] गेले अनेक महिने बांगलादेशात हिंदुंवर अनन्वित अत्याचार-बलत्कार-जाळपोळ-लूटमार आणि कत्तली होत आहेत (पुराव्यासाठी यु-ट्यूबवर प्रसिद्ध झालेले व्हिडियो पाहावेत.) यु.पी.ए.सरकारने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले होते.

  माझी अपेक्षा आहे कि, एन.डी.ए. सरकारने बांगलादेशातून आणि सिंध प्रांतातून आश्रयासाठी येणा-या हिंदूंचा मानवतेच्या दृष्टीने विचार करावा. व त्यांचे पुनर्वसन करावे.

  २] मोदी स्वतः म्हणाले होते, कि “भारताचा पश्चिम भाग जसा विकसित दिसतो, तसा पूर्व भाग विकसित दिसत नाही. ”

  देशाचे संतुलन आणि अखंडत्व अबाधित राखण्यासाठी एन.डी.ए. सरकारला पूर्व आणि ईशान्य भारताला थोडे अधिक प्राधान्य द्यावेच लागेल. त्याविषयी पश्चिम भारतातील राज्यांनी मन मोठे करावेच लागेल

  ३] १९४७ अगोदर कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोणताही वादविवाद नव्हता. काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणांनी राज्य-राज्यांमध्ये तिरस्कार वाढवला.

  महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक, कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू , तेलंगाना विरुद्ध सीमांध्र , हरियाना विरुद्ध पंजाब असे अनेक वादविवाद निर्माण झाले. महाराष्ट्रातही कोकण-विदर्भ-मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा वाद निर्माण झाला.

  असे वादविवाद सोडविणे, हे अत्यंत कौशल्याचे कार्य आहे.

  एन.डी.ए. सरकार किमान नवे वाद निर्माण करणार नाही, अशी मला आशा आहे, कारण वाजपेयी सरकारने जेव्हा उत्तरांचल-झारखंड-छत्तीसगड हि राज्ये निर्माण केली, तेव्हा त्यांच्यात कुठलेही वादविवाद-हिंसाचार न होता शांततामय मार्गाने राज्यनिर्मिती झाली होती.

  ४] पाकिस्तान आणि चीनसारखे हिंसक देश शेजारी असताना, तसेच लष्करे तोयबा, जैश-ए-महम्मद , सिमी भारतावर हल्ले करण्याचे डाव आखत असल्यामुळे भारताला संरक्षणक्षेत्रात सक्षम व्हावेच लागेल .

  ५] न्यायव्यवस्था गतिमान होणे आवश्यक आहे. न्याय मिळण्यास अतिजास्त उशीर होत असेल, तर अन्यायाचे पतन होणे कठीण आहे.

  ६] योग्य व्यक्तींच्या हातात योग्य खाते मिळणे हे अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे.

  नितीन गडकरी यांनी युती सरकारच्या काळात केवळ ४ वर्षांत मुंबईमध्ये ५५ उड्डाणपूल बांधले, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे बांधला , हा खरोखर चमत्कार मानायला हवा, कारण त्यानंतरच्या काळात इतक्या वेगाने कोणीही एवढे कार्य केलेले नाही.

  त्यामुळे अधिकतम योग्य व्यक्तींना योग्य खाते मिळावे.

  ७]एन.आर.आय., तसेच सैन्यदलातील लोक , नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे लोक मतदान करू शकतील , यासाठी उपाययोजना व्हावी.

  या वर्षी देशात मतदानाचा टक्का १० ते १५ % वाढला, हि अंतःकरणाला अत्यंत समाधान देणारी गोष्ट आहे.

  विशेषतः आपल्या शेजारी देशांत व आशिया खंडात तालिबानी राजवट – हुकुमशाहीचे वातावरण असताना भारतातील लोकशाही त्यांच्यासमोर एक आदर्श निर्माण करेल.

  हि लोकशाही अशीच सुदृढ होत राहो, हि नम्र अपेक्षा!!

 • Sagar vhatkar

  Sarvat pahila managai kami keli pahije karan aplya deshat garib garib hot chalale ahet nd shrimant tar ajun shrimant hot chalale ahet nd jevdhya congress chya netyani bhrashtachar karun lapvun thevlela paisa vasul karu deshacha vikas kela pahije ani mala mahit ahe modi ji karnar mhnje karnar karan majha tyanchya var vishwas ahe u can do it modi ji keep it up….namo…!!!

 • prashant raul

  1) DIRECT TAX CODE
  2) NADI JOD PRAKALPA
  3) SWISS BANK BLACK MONEY TO INDIA
  4) LIMITATION ON CHINA IMPORTS
  5) TECH CENTERS FOR AGRICULTURE FROM GDP POINT OF VIEW
  6) DECETRALISATION OF INDUSTRIAL AREA(URBAN & RULAR INDUSTRIAL ZONES)
  7) GOVT SCHOOL AND HOSPITAL UPGRADATION
  8) MAX INFRASTUCTURE FUND GENERATION FROM BOND AND LIMITATION TO BOT SYSTEM(AVOID TOLL)
  9) WOMEN SECURITY
  10) STRONG ACTION AGAINST TERRORISM.

 • shailawagh

  Not only Ganga but all the water sources must be cleaned & ground water quality needs to be improved.
  Strong measures to be taken to preserve forest cover,implement reports to protect western ghats, Himalayas(Uttarakhand),Sikkim.
  Agriculture should be protected from rampant use of pestisides,GMO,BT cotton.
  Man is dependent on Nature so protection of environment is of prime importance.

 • Mahendra Patil

  MOdi Sarkarne aadhi..je kahi aaplya deshyat desh droyi..ahet tyanna yithun Haklun lavave…aani Jammu..Kashmir Madhil 370 Kalam Badlavi kanun sagli kade sarkhe have pahije…ani saglya mahtvacho gosht manje atereki Bhartat aala ki tya la golya ghala…

 • sunil

  1)sabhi dharmo per jansankhya niyantran kayda.
  2) Dharm parivartan ke khilaf kayda.
  3) pakistan & china ghuskor stop.
  4)aatankwadi ke khilaf sakht kayda.
  5)hindu kashmiri pandito ka punarvasan.
  6)rashtriya staar par gohatya virodhi kayda.
  7)ONLINE COMPLAINT SYSTEM FOR CORRUPTION ?

 • pranil badgujar

  1) modinni up, bihar ,zarkhand, chhattisgad, ya rajyyancha vikas aadhi karawa.tithe uddogdhande, rajgar vadhawanyasathi prayatna karawa jene karun tya rajyatun itar rajyat kamanimitta janare lokanche londhe kami hotil,aani sthanik lokanna tyancha hakka, rojgar bhetu shakel,shaharanwar padanara boja tya mule kami hoyil,tya mule mahagayi, garibi,berojgari tya tya rajyat kami hoyil
  2) Bangaladeshi ghuskhor yanchi samasya margi lawawi, Aasamat sthayik zalelya bangaladeshicha bandobast lawun tethil sthanik aasammina yogya nyay milel, wa nehami honyarya riot pasun aasaminchi sutaka hoyil.aasam sobat itar rajjyan madhe aasalelya bangadeshincha pan bandobast modinni karawa.
  3) kalam 370 radda karun kinva tyatalya jachak kalame kadhun kashmiri jantela bharatachya mukhya prawahat aanane, kashmiri panditanche tyanchya mul gawi punarwasan karanya sathi madat karawi tyanna garaj aasalyas sawrakshan purwawe
  4) purvottar rajjye mhanaje nagalyand, manipur, aasam, mizoram,tripura.yanchyawar lakshya kendrit karun tithalya lokanna bharatachya mukya prawahat aanane,tithe vikas karun, udyogdhande,,shaikshanik suvidha,rojgar wadhanyawar aadhik bhar dyawa.
  5) Border security-china, bangaladesh, nepal,pak yanchya lagatchya sima surakshit karane,Bharatiya samudra sima surakshit karane jene karun parakiya ghuskhori aakramana pasun dahashavadyan pasun .taskaran pasun deshache rakshan hoyil
  6)bharatachya ekun aayati(import) pekshya niryat(export) aadhik kashi hoyil, Deshache parkiya chalan kashe wadhel yasambandhi upay yojana karawya.
  7) bharatat yenare paradeshi nagarik, mahila yanchyawar honare halle, mahianwaril balatkar, fasawanuk,yapasun tyanche sawrakshan vhave aashi upayyojana karane, jene karun pardeshat bharatache nav aani pratishta kharab howu naye.
  8) bharat defense madhe shastra, wepon ,fighter, marin sub-marin ya babatit us, rasia, yanchyawar aawalambun na rahata, swayamsiddha whave.
  9) loksankhya niyantranasathi kathor upay yojana karane
  10) pardeshi mahasattan war aawalambun na rahata, jashe (petrol, steal,coal. urenium, metals,electronic software etc ) swayamsiddha babane
  11)alpasankhyanka lok, dalit, magas wargiya,yanchya pragati sath, tyanche jiwanman sudharanyasathi,shikshan, rojgar milanyasathi prayatna karawe.
  12)shetkaryanchya aatmahatya rokhane,shetakari nehami aanandi, samadhani asala pahije.
  13)bhrashtacharawar wachak aasala pahije. prattek mantralayawar wachak aasala pahije.
  14)nadi jod prakalpa rabawun vikas wadhanyawar bhar dila pahije.
  15)netaji subhash chandra bose, vir sawarkar,ashya durlakshit mahanayakancha gaurav wadhala pahije.
  16) cambdrige,haward,sarakhe vidyapith bharatat nirman karun shikshanacha darja sudharane.jene karun paradeshi vidyarthi bharatat shikshana sathi yetil

 • aniket shinde

  education n tranning chya suvidha bhetavyat,rupia cha rate vadhava,foriegn market capture karnya sathi industrial ani buissness dhoran rabvave,government kamat pardarshakta anavi,gair bhartiya muslim hyanchi hakalpatti karavi,kashmir cha prashn sodvava ani pakistan la dhada shikvava,deshala industrial hub banvave,america chi bhartavarchi pakad kiva dabav jo ahe to sampvava,aple shiklele tarun bharta sathi kaam kartil ashi prepna dyavi,akhand bharat samruddh banvava ani saman nagri kayda astitvat anava

 • Bhagwat Kavhale

  KASHMIRCHA ACT 370 KADUN THKA PHAKT HICH APEKSHA

 • shivdas

  modi sarkar ne sampurn bharatat light 24×7 ani pani
  hya don garja jar purn kelya tari bas

  hya don garaja mule ache din yetil

 • Ram

  Pratyekacha vikas mhanjech Deshacha Vikas, Tasech Rules and Regulations he sarv jati ani dharmatil lokasathi saman asavet mang te loksankhya niyantran aso ki vivaha sambadhhi asot….

 • Samadhan Patil

  सर्वात महत्वपूर्ण अपेक्षा – भ्रष्टाचार देशातून मिटला पाहिजे, तेव्हाच चांगले दिवस येतील

 • Chetan Adam

  gau sanrakshan kaida aanava. gainche hattya punra pane tahmbavavi

 • Dhiraj Agrawal

  River Linking should be first priority. Farmers should be at the centre while preparing any policies.

 • Modipremi

  Modiji pls make our defense & economy strong…….

 • pravin

  Bring all polytical parties under RTI!

 • mahesh gavhane

  modiji bhadawalshahi ani samajwadi arthvyavasthecha surekh madhya gathun bhartiy arthavyavashtela majbut karel ashi apeksha

 • vivek

  There are many expectations from New NDA government.

  1) As a businessman , I request u to streamline the tax structure and
  make the procedure simplified.
  Now we are paying Income Tax, Profession Tax, MVAT, Service Tax, and many other taxes. We spend lot of time in filing return and its statement to government. Lot of time and energy ( Manpower) is being used to fulfill these requirement.

  If u could make it simplified and single Tax for all transactions
  we could concentrate on our business and will result in increasing the turnover. Ultimately TAX revenue will increase.

  2) Make the Military education for standard 9 compulsory
  like a part of Syllabus. Which will result in building next generation disciplined and
  more strong with patriotic attitude.

  3) Remove all reservations in terms of BC / OBC. (Govt. has given them more than enough time to come-up since independence ie. 60 years)

  4) Definitely keep discounts in education fees of EBC.

  • Arjun

   I think OBC reservation has came in after Mandal i.e. 1991.Removing SC/ST reservation will be complete injustice.The BJP manifesto no where says that it will remove BC/OBC reservation or SC/ST reservation.

 • Sachin Sathe

  मोदीजीचं मनापासून खुप खुप अभिनंदन ,

  प्रथम मी माझ्या गावाचा विचार करेल ,माझ्या गावांचे कॉंग्रेस आमदार विजय सावंत यांच्याकडून खूप शोषण होत आहे . त्यांनी आदिवाशी आणि गरीब अशुशिक्षित लोकांच्या जमीनी फसवून लुबाडल्या आहेत . आमच्या दळणवळणाच्या मुख्य रस्त्यावर गेट टाकले आहे. आदिवशी लोकांची घरे पाडण्याची धमकी दिली आहे . आम्ही सर्वे सहकारी अधिकारी ,स्थानिक कार्यकर्ते यांना भेटलो परंतु अजुन काहीच न्याय मिळाला नाही . कृपया आमच्या समस्यांकडे लक्ष्य द्यावे ही नम्र विनंती .

  मला एवढंच म्हणायच आहे की ,आपण ज्यांना निवडून देतो त्यांनी प्रामाणिकपणे गावांचा ,
  शहरांचा विकास केला पाहिजे . परंतु कॉंग्रेसच्या काळात अस काहीच झाल नाही . फक्त त्यांनी स्वताच पाहिलं. त्यांनी खूप भ्रशष्टाचार केला ,त्यांच्यावर आरोप झाले परंतु काहीच फरक पडला नाही .

  कॉंग्रेस काळात जेजे चुकीच झाल आहे ,ज्यांनी ते केल आहे त्यांना त्याची शिक्षा झालीच पाहिजे .
  तसेच BJP सरकार कडून अस होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे .

  देशाचा विकास घडवायचा असेल तर प्रत्येक गावामध्ये कमिटी नेमली पाहिजे ,
  त्यांच्याकडून सर्वे समस्यांचा आढावा घेतला पाहिजे आणि ज्या समस्या असतील त्या त्वरित पुर्ण झाल्या पाहिजेत . अस जर झाल तर पुन्हा कॉंग्रेसची सत्ता पुन्हा कधिच येणार नाही .

  आम्ही यावेळेस BJP लाच मतदान दिल कारण आम्हाला तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत आणि त्या तुम्ही पुर्ण करणार असा आमचा विश्वास आहे .

  आमच्या सर्वे भारत वाशियांकडून मोदींना खुप खुप शुभेच्छा .

  आपला विश्वासू .

  सचिन साठे
  ताडगाव ,सुधागड ,रायगड .
  ९६५७७१९२५३

  https://www.facebook.com/tkdkpvss

 • Vinod

  First take action against corruption & make the plan for medium class people who are disturbed by Mahangai. And take the action against terrorist. And make any plane for medical services of all indian people

 • Shailendra Kamble

  Good governance…….good governance…….good governace. If Modi government is able to do this, which they claim to do, I think rest all issues will fall in place, b/c good governance itself includes all the defination of India that we all dreamt off and are still dreaming, and will continue to do so……..till our dream come true !! Jai Hind, Jai Bharat

 • Suraj Chavan

  Take a project on joining revers in all over india & don’t forget to our Indian farmer

 • pravin

  Modi ji is desh ko aisa bano ki ek imaandar vyakti chunav lad ske jeet sake aur sansad ke andar ja sake!

 • सचिन क्षीरसागर

  श्री. नरेंद्र दामोदरदास मोदीजीनी संसदेच्या पायरीवर भारतीय घटनेचे मंदिर म्हणून मस्तक ठेवले;
  मोदींचे मनापासून अभिनंदन, या साठी मनावर – हृदयावर देशप्रेमाचे, मानवतेचे संस्कार असावे लागतात;
  मला नाही आठवत आजवर कोणत्या नेत्याने असे केले असेल.

  भारताचा नागरिक म्हणून माझ्या खूप साध्या अपेक्षा आहेत.

  १) मोदी सरकारने महागाई न वाढता सामान्य कुटुंबातील माणसाला जगता यावे यासाठी प्रयत्न करावेत; किमान महागाई वाढली तरी सरकारात बसलेल्या नेत्यांनी बेजबाबदार विधाने करू नये.

  २) शिक्षण पद्धतीत योग्य असे बदल करावेत; जेणे करून बेरोजगार तरुणांना नोकरी मिळू शकेल; नोकरी नाही मिळाली तरी त्यांच्या पुढे उध्दयोग निर्मिती करता येईल अशी शिक्षण पध्दती हवी व भांडवल मिळवून देण्याची तयारी हवी आहे.

  ३) कुणालाहि काहीही फुकट मिळू नये; कारण लोकांची काम करण्याची कुवतच कमी होता कामा नये; आरक्षण नको; तर कष्ट करायची तयारी ज्याची असेल त्याला प्राधान्य हवे, महागाईवर नियंत्रण हवे आहे.

  ४) जनतेसोबत नेत्यांना पण कायद्याचा धाक असावा, संसदीय नियमनाचे पालन प्रत्येक नेत्याने जाणीव पूर्वक करावे.

  ५) चार-दोन लोकांचा विकास म्हणजे सर्व थरातील गरीब जनतेचा विकास हा निकष नसावा; तसेच काही इमारती, पूल बांधले म्हणजे विकास नाही, सामान्य माणूस किती प्रमाणात स्थिर झाला, सुरक्षित झाला; त्याला पूर्ण सुरक्षिततेची जाणीव आली तरच विकास होईल.

  मी कोणी बुद्धीजीवी व्यक्ती नाही मात्र एक सामान्य माणूस म्हणून इतक्याच छोट्या अपेक्षा आहेत.
  अपेक्षापूर्तीच्या प्रतीक्षेत एक भारतीय नागरिक

  जय हिंद !

 • rangnath

  देशात अपंग बांधवांना अजूनही पाहिजे त्या प्रमाणात त्यांचे हक्क प्राप्त झालेले नाहीत. अपंग बांधवांकडे आजही समाज दयेच्याच भावनेतून बघत आहे.

 • Virbhadra Sutar

  lokanchyavarr direct impact honarya gostinvarati lavakarat lavakar kaam suru karav.petrol, diesel, gas, bhaji, Flat yanche rate kami honyasathi je gosti karnibhut aahet tyachyavarti kaam karav.

 • हर्षल राठोडकर

  सर्वात महत्वाचा : जे कोणतच सरकार आता पर्यंत करू शकलेला नाही, मोदी सरकार ने पाणी प्रश्न नेहमीसाठी मिटवला पाहिजे, भारतातल्या सर्व नद्या एकमेकांना जोडून, त्याने पाणी प्रश्न नेहमीसाठी सुटेल.

 • Mahesh Solanki

  to make my india very very powerful more than america & other country ….

 • kamlesh geloth

  NAMASKAR MODIJI , IBN LOKMAT DHANYAWAD ki tumi aamchi apeksha janun ghenyacha avsar dila maji fakt ek icha aahai sub ka sat sub ka vikas mi vides nokri karto ,wadil nahi aai ekti aahai aai baro bar rahnyachi icha aahai pan aaplya kade nokri kay khas nahi asi nokri mulana uplabdha karun dya ki aami videsh sodun aaplya fmly barobar raho san sajre kari aai cha cheharyawar smlie bagu sakto ase diwas jewa yetil tewa desacha maja aai pramane sarwa aai mata ta cha aasirwad aani aamcha sapot modina asel ,,,aaj pan modi lat sampali nahi ,karan pahile voting chi aata tyacha sati lokachi kamachi lot suru rahun dya asich maji apeksha aahai ,,,,,,,,,,,,, plz modiji maja pramane kiti tari yong poro aapli aai la sodun ethe nokri karat aahai ha maja ektyachi apeksha nahi tar maja frnds je maja baro bar aahai tyanchi pan icha aahai ,,,,,,,,,, krupa karun aamchi apeksa lakshat ghyavi,,,,,, ibn lokmat maja nirop naki modila dyal asi maji vinati ,me kamlesh Geloth mumbai ,,,,,,, nokri videsh pan aaj pan maja bharat mahan :(

 • suresh deshmukh

  prime minister of india shree narendra modiji kadun education,,job,medical,agricultural etc
  madhe development apekshit aahe

 • किरण रमेश पार्टे.

  या नव्याने निवडून आलेल्या सरकारकडून अनेकांच्या खूप अपेक्षा आहेत . तसच माझ्या देखील आहेत ——

  १ ) या नवीन सरकारने देशातील गरिबी हटवावी व देश कर्जदार मुक्त बनवावा .

  २ ) आपला देश हा कृतीशील ,प्रगतीशील ,विकसनशील ,कृषीशील उत्त्पन बनवावा .

  ३ ) आपला देश हा भ्रष्टाचारमुक्त, बलात्कारमुक्त ,भयमुक्त करावा .

  ४ ) बेरोजगार युवकांना रोजगाराच्या, व्यावसायिक ,शॆक्षणिक,कला व इतर अशा अनेक क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात .

  ५ ) आपला देश सर्वच क्षेत्रात नंबर एक बनेल अशा दृष्टीने आपल्या सरकारने पुढील पाच वर्षाचा आराखडा आखून जनते समोर ठेवावा व त्यानुसार कृती करावी .

  ६ ) आश्वासनांची नुसती खेरात वाटण्यापेक्षा जास्तीत जास्त कृतीवर भर द्यावा .

  ७ ) देशातील अन्न , वस्त्र , निवारा ,शिक्षण या माणसाच्या जश्या गरजा आहेत तश्याच देशातील सुरक्षितता हि देखील तेवढीच महतवाची गरज आहे . त्यामुळे त्याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे .

  नाव – किरण रमेश पार्टे.

  ( नायगाव ) (पूर्व)

 • santosh shinde

  ¶ãÀò³
  ½ããñªãè ¾ããâ¶ããè ½ãÖãÀãÓ›Èã½ã£¾ãñ ãäÌã£ãã¶ãÔã¼ãã ãä¶ãÌã¡¥ãì‡ãŠãèÞ¾ãã ‚ãØããñªÀ
  24 ¦ããÔã ãäÌã•ãñÞããè „¹ãÊ㺣ã¦ãã ‡ãŠÁ¶ã ª¾ããÌããè. ¦¾ããÔããŸãè ªìÔãžãã
  À㕾ããâ¦ãì¶ã ãäÌã•ã ¹ãìÀÌãŸã •ãÀãè ܾããÌãã ÊããØãÊãã ¦ãÀãè ¦ããñ „¹ãÊ㺣㠇ãŠÁ¶ã
  ܾããÌãã

 • Namdev Salunkhe

  ग्रामपंचायती भक्कम कराव्यात वाजपेयी सरकारने ग्रामपंचायतीना पेट्रोल पंप देनेचे ठरविले होते त्याची अमलबजावणी व्हावी नद्या जोड प्रकल्प राबवावा व काश्मीर चा प्रश्न कायमचा निकाली काढावा

 • sachin

  रस्ते , पानी , विज , रोजगार आणी भ्रष्टाचार याच्याकडे लक्ष दिले पहिजे हिच अपेक्षा …………………

 • Nitin Bedekar

  First Step : Control Population by Law for all communities.
  Second Step : Bring back the Black money
  Third Step: Make Military and Police Strong
  Fourth Step: Field cases against all corrupt Politician and punished them.
  Fifth Step: Cost control

 • pravin

  Retirement age for all polytical leaders should be 60 years!

 • Nutan

  My Best Wishes to our former Prime Minister Mr.Modiji
  Sir,
  I wish you to make the changes in the Ration card system please check each & every individual income & than issue the Ration cards..

 • virendra swami

  To,
  The Prime Minister of India
  Mr.Narender Modi
  Hope this message reached you in the state of good health.
  We Citizens of India voted you for the good & bright future of our country.
  We have believed you & have many expectation from you as given below……..
  We want corruption free iIndia &

  1. Black money( Rs: 840,000,000,000,000 ) which was deposited in Swiss Bank must bring to india.
  2. Indenpendent CBI.
  3. Pakki sadak which connects all villages of India.
  4. No FDI in retail.
  5. CheAP trains and petrol =55rs and diesel =35rs
  6. Single Tax system without harassment
  7. Free Education, Free Hospitals for aam aadmi of India.
  8. Home loan @ 6% PA.
  9. Business Loan @ 8% PA.
  10. All india Best governance like Gujarat.
  11. Uninterrupted 24 hrs electricity
  12. Equal rights & benefits based on earnings not caste.
  13. Single law for each & every citizen of India.
  14. Dollar prices u have to bring down to Rs.35 in next 5 years which automatically reduced prices of Gold, Gas &
  15. Police should be citizen friendly and register FIR to every case.
  16. 6 months maximum to close highest crime cases.
  17. Pure Drunking water from tap
  We know it is tough but we Citizens of India have faith & believe that in next 60 months you must change the fate of India.
  This time you have asked abki baar modi sarkar but we will say baar baar modi sarkar.
  Jai Hind
  Citizen of India
  please Start sending to all till this message reaches our PM.

 • satish madve

  mahaagaaee kami
  aani brhashtaachar mukt bharat

 • Nitin Badhe

  या नव्याने निवडून आलेल्या सरकारकडून अनेकांच्या खूप अपेक्षा आहेत . तसच माझ्या देखील आहेत ——

  १ ) या नवीन सरकारने देशातील गरिबी हटवावी व देश कर्जदार मुक्त बनवावा .

  २ ) आपला देश हा कृतीशील ,प्रगतीशील ,विकसनशील ,कृषीशील उत्त्पन बनवावा .

  ३ ) आपला देश हा भ्रष्टाचारमुक्त, बलात्कारमुक्त ,भयमुक्त करावा .

  ४ ) बेरोजगार युवकांना रोजगाराच्या, व्यावसायिक ,शॆक्षणिक,कला व इतर अशा
  अनेक क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात .


  ) आपला देश सर्वच क्षेत्रात नंबर एक बनेल अशा दृष्टीने आपल्या सरकारने
  पुढील पाच वर्षाचा आराखडा आखून जनते समोर ठेवावा व त्यानुसार
  कृती करावी .

  ६ ) आश्वासनांची नुसती खेरात वाटण्यापेक्षा जास्तीत जास्त कृतीवर भर द्यावा .

  ७ ) देशातील अन्न , वस्त्र , निवारा ,शिक्षण या माणसाच्या जश्या गरजा
  आहेत तश्याच देशातील सुरक्षितता हि देखील तेवढीच महतवाची गरज
  आहे . त्यामुळे त्याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे .

  From : Nitin Badhe.

close