किरण बेदींचे सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

May 21, 2014 1:04 PM2 commentsViews: 2374

Kiran bedi21 मे : माजी आयपीएस अधिकारी किरण बेदींनी सक्रीय राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. हर्ष वर्धन यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर किरण बेदींना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचं आश्वासन नितीन गडकरींनी त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याशिवाय, किरण बेदींनीही अपण राजकारणात सक्रीय होण्याचा विचार करत असल्याचं ट्विट केलं आहे.

किरण बेदींचं ट्विट
भारतीय राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आता मी फेटाळत नाही. मी आता या दृष्टीने विचार करायला लागले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Praful

    my strong support to Kiran Bedi.

  • manohar kanade

    she must join politics and become cm of delhi

close