‘असे ही ओबामा’

May 24, 2014 4:50 PM1 commentViews: 5763

24 मे : एकीकडे नरेंद्र मोदींच्या सत्तारोहणाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे अमेरिकेच्या सत्तेची धुरा सांभाळणार्‍या बराक ओबामांनी वॉशिंग्टनमध्ये नागरिकांना सुखद धक्का दिला. एका मंत्रालयातून दुसर्‍या मंत्रालयात जाताना ओबामांनी चक्क एका बागेतून चालत जायचं ठरवलं आणि वॉक घेतानाच पर्यटक, नागरिक, विक्रेते या सगळ्यांशी गप्पाही मारल्या. अचानक चक्क मिस्टर प्रेसिडेंट समोर आल्यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया मात्र गंमतीशीर होत्या. काहींचा तर चक्क हे खरेखुरे अध्यक्ष आहेत यावर विश्वास बसत नव्हता.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Siddhartha Chandane

    Kejriwal chi style martoi

close