‘शाब्बास रे पठ्‌ठ्या’

May 24, 2014 4:55 PM0 commentsViews: 3029

24 मे : औरंगाबादमध्ये देशपातळीवरील ‘मिस्टर इंडिया’ या बॉडी-बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये देशातील विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुण्यातील महेंद्र यानं जोरदार कामगिरी करत यावर्षीचा ‘मिस्टर इंडिया’ हा बहुमान पटकावला आहे तर 70 किलो वजनी गटात महाराष्ट्रातील खेळाडुंनी अतिशय चमकदार कामगिरी केलीय. या स्पर्धेला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close