‘उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री’

May 25, 2014 3:50 PM4 commentsViews: 719

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  प्रत्येक राजकीय पक्षाने मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर केल्याने प्रत्येक पक्षाचा मुख्यमंत्री हॊणार नाही.
  मोदींनी काम करून दाखविले आहे म्हणून लोकांनी विश्वासाने सत्ता दिली आहे.

 • Sham Dhumal

  शिवसेनेला वाचवायचे असेल तर उध्दव ठाकरेंनी स्वत:चे सल्लागार बदलणे आवश्यक आहे. तोपर्यंत तरी दुसर्‍यांना सल्ला देऊ नये.
  एकट्याने निवडणुक लढविल्यास स्वत:ची योग्य जागा कळेल? नितीशकुमारना अनुभव आहे.
  बाळासाहेबांनी शिवसेना वाढविण्याचे काम केले. उध्दव ठाकरे शिवसेनेला संपवायला का निघाले आहेत?

 • Sham Dhumal

  मुख्यमंत्री शिवसेनेचाच अशी भूमीका ठेवली तर ते “विनाशकाले विपरीत बुध्दी” हॊईल.
  लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे मोदींच्या नावामुळे मिळाले आहे. हे विसरू नका.

 • Sham Dhumal

  शिवसेनेने अनेकदा भा.ज.प.ला अडचणीत आणले आहे. तरीसुध्दा निवडणुकीत मोदींनी हे महान यश मिळविले आहे.
  राज्य कसे चालवायचे हे मोदींना चांगले ठाऊक आहे.

close