द्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा !

May 27, 2014 8:30 AM31 commentsViews: 1529

pmnarendra_modi_oath_आव्हानं…संकटं…वादळं…यांचा सततचा सामना…पराकोटीचं प्रेम आणि तेवढाच विरोध मिळवणारं भारतीय राजकारणातलं…वादळी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणजे…नरेंद्र मोदी….संघप्रचारक ते पंतप्रधान असा हा मोदींचा प्रवास…आज संध्याकाळी मावळत्या सुर्याला साक्षीला ठेवून मोदीपर्वाचा सुर्योदय झालाय. नरेंद्र मोदी यांनी देशाचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील आहे..मोदींच्या वाटचालीसाठी द्या शुभेच्छा..खालील कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया,फोटो नोंदवा आम्ही त्या नक्की प्रसिद्ध करू…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sumeet Chaube

  आदरणीय मोदीजी आप को दुनिया के सबसे बडे लोकतंत्र का प्रधानमंत्री बनने का गौरव हासिल होने के लिएं ढेर सारी बधाईयां. हम सब ऐसी आशा रखते है की जो आज तक प्रधानमंत्री बननेके बाद काम नहीं हुवा है वो काम आप करके दिखाएंगे! हम युवाओ की आश भोत है आपसे की आप भोत कुछ अछा करके दिखाओगे! जय हिन्द जय महाराष्ट्र…..

 • Abhay Shukla

  “हम चले ना चले, दुनिया चल पडी है”

  “अब अच्छे दिन आने वाले है”

  “ईतिहास फिर से लिखा जायेगा”

  श्री.नरेंद्र भाई मोदी साहेब यांना पंतप्रधान पदाच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा

 • Mangesh

  All the best to your government. Take india ahead & stop corruption.

 • umesh

  He make Same mistake like Vajpeyi ji…………. I feel so guilty after giving vote to Him….. Now he should called all Pakistani to attend his Oath ceremony.

 • Pravin Kedare

  १६ व्या लोकसभेचे पन्तप्रधान श्रि नरेन्द्र मोदि याना हार्दिक शुभेच्छा!

 • Shailesh

  टीकाकार टीका करत रहातील. तुम्ही अजिबात विचलीत न होता ह्या देशाला सांभाळा. आमचीही साथ तर आहेच परंतु मदतीसाठीही आम्ही तत्पर आहोत. पुढील ५ वर्षांसाठी खूप खूप शुभेछा.

  • Bhausaheb Pagire

   Good ! Your wishes are quite right.Each one of the Indian is having the same wish.

 • Nikesh Kindre

  श्री.नरेंद्र भाई मोदी साहेब यांना पंतप्रधान पदाच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा

 • pravin powar

  श्री.नरेंद्र भाई मोदी साहेब यांना पंतप्रधान पदाच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा

 • Shailesh Anil Todkar

  Modi Saheb Young Boys and girls ke liye government jobs open kijiye

 • snehal mulik

  हम चले ना चले, दुनिया चल पडी है”

  “अब अच्छे दिन आने वाले है”

  “ईतिहास फिर से लिखा जायेगा”

  श्री.नरेंद्र भाई मोदी साहेब यांना पंतप्रधान पदाच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा

  जय हिन्द जय महाराष्ट्र…

 • ketan khore patil

  निवडणुकी पुरते चांगले वागणारे नेते सत्ता मिळाल्यानंतर बदलतात याचा अनुभव
  ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार,खासदार होणा-या सगळ्यांना बघून होतो
  परंतु भारतीय राजकारणाच्या इतिहासात नोंद होणा-या सर्वात मोठ्या एकहाती
  विजयानंतर लगेचच नम्रपणे जनसेवेला लागलेल्या, शपथविधी आधीच पाकिस्तान,
  श्रीलंकेने मच्छिमारांना सोडणे, मुख्यमंत्री असताना मिळणारा सर्व पगार
  अंगरक्षक, कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी देणाऱ्या, शेअर बाजारात
  उच्चांकी अशा एक ना अनेक “अच्छे दिन” शपथविधी आधीच तमाम १२५ कोटी
  भारतीयांना देणाऱ्या मा.पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना व सहका-यांना
  “राजकारण विरहित” हार्दिक शुभेच्छा..!!! —-> केतन खोरे पाटील

 • Piyush Sancheti

  :AB KI BAAR MODI SARKAR” MODI IS GOOD GOVERNER IN INDIA….WISH U BEST WISHESH….

 • Vinayak Patil

  mananiy saheb, ghusghor ani dahashtvadancha kaymcha bandobast kara

 • vijay kumavat

  श्री.नरेंद्र भाई मोदी साहेब यांना पंतप्रधान पदाच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा

 • http://www.ibnlokmat.com sagar ghadge

  श्री.नरेंद्र भाई मोदी साहेब यांना पंतप्रधान पदाच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा

 • http://www.ibnlokmat.com sagar ghadge

  श्री.नरेंद्र भाई मोदी साहेब यांना हार्दिक शुभेच्छा

 • Prakash Gathe

  “Achhe Din AA Gaye Hai”………… modi ji tumhi Pradhanmantri banalya baddal tumche hardik abhinandan and khup khup hardik shubhechha

 • मच्छिंद्र रामकृष्ण ढमाळ

  dhamal

 • nilesh

  congratualation…………………………………..

 • Rohan Taware

  मी एक मध्यमवर्गीय आहे. जो पुण्यात राहतो. स्वतःचा बिसिनेस आहे, त्यामुळे रोज १०-१२ तास आवडीने काम करतो. लाईट बिल वेळेवर भरतो. टेलिफोन प्राईवेट कंपनीचा आहे आणि इंटरनेट सुद्धा. त्याचे बिल सुद्धा वेळेवर भरावेच लागते. फिरायला गेलो कि रोड टोल, एन्ट्री फी, पार्किंग फी सगळे भरावे लागते. पेट्रोल महाग. मनोरंजन महाग. पाणी पट्टी, घर पट्टी हे वेगळ. मार्च येता येता सेवाकर !! कॉलेज ला होतो तेव्हा फी होतीच. घरांच्या किमती १०० फ्लोअर एवढ्या उंच झाल्या आहेत.

  म्हणून हा विचार येतो कि सुशिक्षित मध्यमवर्गीय तरुणांना नक्की काय मिळणार? ते काय असणार कि आम्ही म्हणू शकतो ‘अच्छे दिन आ गये’!! बर फुकट नकोयच काही पण जे मिळावं ते चांगलं हवंय !!

  नरेंद्रजी, वाचलं का? पटतंय का?

 • ashish pagare

  aaj ke bad modi sarkar khop khop subhechha

 • ashish pagare

  aaj ke bad modi sarkar jay hind

 • Sachin Shendage

  भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना खुप खुप शुभेच्छा………..साहेब तुमचे खुप खुप अभिनंदन………..पंतप्रधान पदाच्या वाटचालिस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…….

 • Ram Patil Mulange

  narendra bhai modi yanchi hindusthan chya 15vya pantpardhan padi nivadiche hardik abhinandan va bhavi karyas hardik shubhecha jay hind jay maharashta…….

 • mahesh

  नरेंद्र भाई मोदी यांचा विजय असो

 • नाभिक समाज संघटना जळगाव

  मै नरेंद्र दामोदरदास मोदी…….

  https://www.facebook.com/nabhikjalgaon

 • rameshwar

  Lagech kahi Hot nahi 5 varsh tar magil deshache nuksan bharun kadhanyat jatil. pan deshasathi kahi changle karnyache manat asel tar khup kahi hou shakte mhnunch MODI ji na Khup Khup Shubhechha .. Vande Ma taram.

 • Lalit Tathode

  माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना खुप खुप शुभेच्छा………..साहेब तुमचे खुप खुप अभिनंदन………..पंतप्रधान पदाच्या वाटचालिस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…….

 • Lalit Tathode

  हार्दिक शुभेच्छा

 • Narayan N.Yalagukar

  नरेंद्र भाई मोदी यांना ” हार्दिक शुभेच्छा..!!!

close