मोदींच्या मंत्रिमंडळावर जोशी नाराज, सेनेला3 कॅबिनेट पदं द्या !

May 26, 2014 4:59 PM2 commentsViews: 4010

 

26 मे : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी नाराजी व्यक्त केलीय. या मंत्रिमंडळाच्या रचनेवर शिवसेना समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी दिली. शिवसेनेला 3 कॅबिनेट पदं मिळाली तरच समाधान होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Dhumal

    लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे मोदींच्या नावामुळे मिळाले आहे. हे विसरू नका.

  • Roshan Borekar

    shivsena modinmule tarli aahe

close