पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना पहिला संदेश

May 26, 2014 10:17 PM0 commentsViews: 6033

26 मे : नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पंतप्रधान कार्यालयाने त्यांची वेबसाईट नव्याने लाँच केली. या वेबसाईटवर नरेंद्र मोदींनी देशवासीयांना पहिला संदेश दिला. मोदी म्हणतात, वेबसाईट थेट संवादासाठी उपयुक्त माध्यम आहे. देशा-विदेशातील लोकांशी यामाध्यमातून संपर्क साधता येईल. जगभरातल्या लोकांशी जोडण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. मलाविश्वास आहे की, सोशल मीडियाचं व्यासपीठ हे शिक्षण आणि परस्पर संवादाची संधी मिळेल. या वेबसाईटच्या माध्यमातून येणार्‍या काळात अनेक मुद्यांवर आपल्याशी संवाद होत राहिलं.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close