विदर्भकर शिवसेनेच्या बाजूनेच – उद्धव ठाकरे

April 14, 2009 8:05 AM0 commentsViews: 1

14 एप्रिल विदर्भात 2004मध्ये शिवसेनेला जो प्रतिसाद मिळाला होता तसाच प्रतिसाद यंदाही मिळणार असल्याचा, आशावाद उद्धव ठाकरे यांनी आयबीएन-लोकमतकडे व्यक्त केला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंचा विदर्भातला पहिला टप्प्यातला मतदानप्रचार दौरा नुकताच झााला. त्यावेळी ते आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार होते.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात होती. उद्धव ठाकरेंशी या संपूर्ण निवडणुकीच्या हालचालींबाबत बातचीत केलीय आयबीएन-लोकतचे ब्युरो चीफ प्रशांत कोरटकर यांनी. ती ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close