भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण ?

May 28, 2014 9:48 PM0 commentsViews: 1759

666bjp_amit_shah_mathur

28 मे: भाजप नेते राजनाथ सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री झाल्याने आता भाजपचे नवे अध्यक्ष कोण याची उत्सुकता आहे. याबद्दलची चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्याची समजतंय. या चर्चेत आतापर्यंत अमित शाह यांचं नाव पुढे होतं पण आता भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष ओम माथुर यांचं नाव आघाडीवर आहे.

नरेंद्र मोदींनी ओम माथुर यांच्या नावाचा आग्रह धरल्याचं समजतंय. अमित शाह यांच्यासोबतच जे. पी. नड्डा यांचंही नाव अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत आहे. लवकरच यादी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close