यंदा आयपीएलकडून जास्त अपेक्षा – प्रिती झिंटा

April 14, 2009 11:38 AM0 commentsViews: 9

14 एप्रिल सुशोभन पाटणकरगेल्यावर्षीच्या आयपीएलच्या सत्रापेक्षा यंदा आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत, असं किंग्ज इलेव्हन पंजाबची मालक प्रिती झिंटा म्हणाली. आयपीएलची टीम किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नव्या जर्सीचं अनावरण काल झालं. त्यावेळी टीमची मालक प्रिती झिंटा खुश दिसत होती. त्यानिमित्ताने प्रीतीने आयबीएन लोकमतशी संवाद साधला. तो व्हिडिओवर ऐकता येईल.

close