आयपीएलसाठी मंदिरा बेदीनंही लावली एक्स्ट्रा फिल्डिंग

April 14, 2009 3:10 PM0 commentsViews: 5

14 एप्रिलआयपीएलच्या दुसर्‍या हंगामाला 18 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. आयपीएलमधील आठ टीम्सही त्यासाठी सज्ज झाल्या आहेत.आयपीएलचा हाच थरार क्रिकेट फॅन्ससमोर घेऊन येण्यासाठी एक्स्ट्रा इनिंग फेम मंदिरा बेदीनंही आता फिल्डिंग लावली आहे. पण यावेळी तिच्या टीममध्ये समीर कोचरसह इंडियन आयडल फेम चैंग आणि व्हीजे गौरव कपूरही असणार आहेत.

close