लामांकडून मोदींचं कौतुक

May 31, 2014 3:03 PM0 commentsViews: 1299

31 मे : अनेक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी चांगले उद्गार काढल्यावर आता त्यात दलाई लामा यांचीही भर पडली आहे. दलाई लामा मुंबईत आले असताना त्यांनी मोदींची प्रशंसा केली आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या चीनभेटीची आठवण काढली. सुदृढ भारत-चीन संबंध संपूर्ण आशिया खंडासाठी चांगले आहेत असंही ते म्हणाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close